पुण्यात पहिल्यांदाच वाजणार ट्रान्सजेंडर ढोल ताशा पथक, ‘श्रीखंडी’ महाराष्ट्रातील पहिलं ट्रान्स जेंडर ढोलताशा पथक

0
253

भारतासह देशा-परदेशातील गणेशभक्तांकडून आज गणेश चतुर्थीचं सेलिब्रेशन सुरू झालं आहे. पुण्यातही अनेक मोठ्या गणेश मंडळांचे गणपती ढोलताशाच्या मंगलमय वातावरणामध्ये प्राणप्रतिष्ठीत झाले आहे. यामध्ये भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या मिरवणूकीमध्ये

‘श्रीखंडी’ ढोलताशा पथकाकडून वादन करण्यात आले. हे ‘श्रीखंडी’ ढोलताशा पथक महाराष्ट्रातील पहिलं ट्रान्स जेंडर ढोलताशा पथक आहे.

‘श्रीखंडी’ ढोलताशा पथक: