मुंबईतील मुलुंड येथे एका जीममध्ये संतापजनक प्रकार घडला आहे. जीम ट्रेनरने (Gym Trainer) एका 20 वर्षाच्या तरुणाला मारहाण केले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका क्षुल्लक कारणावरून जीम ट्रेनरने तरुणाच्या डोक्यात लाकडी मुदगल घातले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी जीम ट्रेनरवर गुन्हा दाखल केला आहे. नवघर पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणाला मारहाण केल्याचे पाहताच इतरांनी मद्यस्थी केल्याचे व्हिडिओ दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
पहा व्हिडीओ:
Trainer attacks a 20-year-old gym member in Maharashtra's Mulund.
The man was hospitalised where his condition is reported to be stable. The accused was arrested.#Maharashtra pic.twitter.com/200ZOrbfI7
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) July 19, 2024