सांगली जिल्ह्यात प्रभाग रचनेवर १९ हरकती, आटपाडीची सर्वाधिक नोंद

0
188

माणदेश एक्सप्रेस न्यूज | सांगली

हरकती प्राप्त होण्यामध्ये आटपाडी तालुका आघाडीवर असून तेथून एकूण 7 हरकती (गट 6, गण 1) दाखल झाल्या आहेत. त्यानंतर मिरज (4), वाळवा (3), जत व तासगाव प्रत्येकी 2, कवठेमहांकाळ (1) या तालुक्यांचा क्रमांक लागतो. खानापूर, कडेगाव, पलूस व शिराळा तालुक्यांमधून मात्र एकही हरकत प्राप्त झालेली नाही, हे विशेष.

📊 तालुकानिहाय हरकतींचा तपशील :

  • 🟩 आटपाडी : 7 हरकती (गट 🟦 6 | गण 🟨 1)

  • 🟩 जत : 2 हरकती (गट 🟦 1 | गण 🟨 1)

  • 🟩 तासगाव : 2 हरकती (गट 🟦 2 | गण 🟨 0)

  • 🟩 कवठेमहांकाळ : 1 हरकत (गट 🟦 1 | गण 🟨 0)

  • 🟩 वाळवा : 3 हरकती (गट 🟦 2 | गण 🟨 1)

  • 🟩 मिरज : 4 हरकती (गट 🟦 4 | गण 🟨 0)

  • 🟩 खानापूर, कडेगाव, पलूस, शिराळा : ❌ 0 हरकती


📝 या हरकतींची तपासणी करून अंतिम प्रभाग रचना लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here