शरीरातली Vitamin B12 ची कमतरता भरून काढणारे हे शाकाहारी पदार्थ, तब्येत सांभाळायची असेल तर..

0
246

Helth Tips :  बहुतांश शाकाहारी लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दिसून येते. पण योग्य आहार घेतला तर ही कमतरता नक्कीच भरून काढता येऊ शकते.

 

काही पदार्थ आहेत जे शरीरातील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी नक्कीच मदत करू शकतात.
त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे फोर्टीफाईड फूड. या प्रकारच्या पदार्थांमध्ये असे अनेक पौष्टिक घटक असतात जे सहजासहजी आपल्याला इतर आहारातून मिळू शकत नाही. त्यामध्ये व्हिटॅमिन बी १२ चे प्रमाणही चांगले असते. बाजारात फोर्टीफाईड फूडचे कित्येक प्रकार तुम्हाला मिळू शकतात.

Explained: क्या है फोर्टिफाइड चावल जिसे देश के 80 करोड़ लोगों को मुफ्त दिया  जाएगा, जानें इसके क्या फायदे हैं? - What Is Fortified Rice Which Will Be  Given Free To 80

शरीरातली व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढायची असेल तर दही, योगर्ट, इडली, डोसा असे प्रोबायोटिक किंवा फर्मेंटेड फूडही खाल्ले पाहिजे. कारण या पदार्थांमध्ये असणारे हेल्दी बॅक्टेरिया व्हिटॅमिन बी १२ ची कमी भरून काढण्यास मदत करतात.

शरीरातली Vitamin B12 ची कमतरता भरून काढणारे ५ शाकाहारी पदार्थ, तब्येत सांभाळायची तर...

पालक, मेथी यासारख्या हिरव्या पालेभाज्यांमधून मिळणारे लोह आणि फोलेट शरीरात व्हिटॅमिन बी १२ अधिक चांगल्याप्रकारे शोषून घेण्यास मदत करतात.

शरीरातली Vitamin B12 ची कमतरता भरून काढणारे ५ शाकाहारी पदार्थ, तब्येत सांभाळायची तर...

तसेच बीट, डाळिंब यासारखे भरपूर प्रमाणात लोह आणि फोलेट देणारी फळं देखील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असणाऱ्या लोकांनी नियमितपणे खायला हवी.

शरीरातली Vitamin B12 ची कमतरता भरून काढणारे ५ शाकाहारी पदार्थ, तब्येत सांभाळायची तर...


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here