चोरट्याकडून एटीएम मधून 16 लाख रोकड लंपास; चोरी पूर्वी चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारला स्प्रे

0
117

बेंगलूरू मध्ये एटीएम मध्ये चोरी पूर्वी चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे पेंट मारल्याचा प्रकार समोर आला आहे.दरम्यान चादर गुंडाळून आलेल्या या चोराची चोरी कॅमेर्या्त कैद झाली आहे. ही घटना 6 जुलैची असून चोरट्याने एटीएम मधून 16 लाख रोकड लंपास केली तर गॅस कटरने त्याने एटीएम फोडल्याचं समोर आलं आहे.

पहा व्हिडिओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here