‘या’ लोकप्रिय तेलुगू अभिनेत्याकडून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा (Watch Video)

0
86

पॅरिस ऑलिम्पिक 2024चा आज दुसरा दिवस आहे. तेलुगू अभिनेता राम चरण याने भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा असे राम चरण याने म्हटले. त्याशिवाय, पीव्ही सिंधूला मिळालेल्या विजयाचा आनंद असल्याचे राम चरण याने म्हटले.

राम चरणकडून भारतीय खेळाडूंना शुभेच्छा:


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here