झोप मोडली म्हणून या व्यक्तीने 22 वेळा केले आईवर चाकूने वार

0
176

दक्षिण मुंबईच्या ग्रांट परोड परिसरात ही घटना घडली आहे. स्थानीय डीबी मार्ग पोलिसांनी 78 वर्षीय वृद्ध महिला यांच्या हत्येच्या आरोपाखाली 64 वर्षीय मुलाला अटक केली आहे. सीनियर पीआय विनायक घोडपडे यांच्या नेतृत्वमध्ये चौकशी करणारी डीबी मार्ग पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा आईसोबत राहत होता. बेरोजगार असल्याने मूल व पत्नी दुरीकडे राहत होते.

या व्यक्तीला झोप खूप प्रिय होती.आई घरात काम करीत असल्याने त्याची झोप मोड मोडली व त्याने हे कृत्य केले असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे. व वृद्ध हल्ला केलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले पण चिकिस्तकांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील चौकशी पोलीस करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here