‘या’ प्रसिद्ध माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचं निधन, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी वाहली श्रध्दांजली

0
271

इंग्लंडचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्फ यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वयाच्या 55 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ग्रॅहम थॉर्फ यांने १२ वर्ष इंग्लंड क्रिकेटचे प्रतिनिधीत्व केले. कसोटी क्रिकेटमध्ये 6744 धावा केल्या. ग्रॅहम यांच्या मृत्यूनंतर चाहत्यांनी शोक व्यक्त केले आहे. कुटुंबावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहली आहे.

पहा पोस्ट: