चालत्या दुचाकीवर रील बनवण्याचा स्टंट दोन तरुणांना पडला महागात! एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी

0
254

जीवघेणे स्टंट करत इंस्टाग्राम रील्स बनवणे ही तरुणांमधली क्रेझ चांगलीच त्यांच्या जीवावर बेतत आहे. अशाच एका घटनेत धोकादायक स्टंट करताना एकाला जीव गमवावा लागला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील बीड बायपासवर दुचाकीचा भीषण अपघात झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे ड्रायव्हिंग करताना रीलच्या चित्रीकरणाच्या धोक्यांची चिंता वाढली आहे. जखमी तरुणावर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

व्हिडीओ पहा:

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here