धक्कादायक! रिल शूट करणं बेतल जीवाशी, तरुणी थेट दरीत कोसळली,पहा थरारक व्हिडीओ

0
710

हिमाचल प्रदेशातील चंबा येथे एका तरुणीला रिल शूट करणं जीवाशी बेतले आहे. रिल शूट करण्यासाठी तरुणी चंबा येथील डोंगरावर गेली होती. डोंगरावरन एका छोटाश्या टेकडीवर उभे राहून नाचत होती. परंतु खाली उतरत असताना अचानक तीचा पाय घसरला आणि तरुणी थेट दरीत कोसळली. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद झाली. सुदैवाने तरुणीचा जीव वाचला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हिमाचल प्रदेशातील व्हिडिओ व्हायरल:


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here