बिग बॉस मराठी 5 मध्ये यंदा परदेसी पाहुणीची एंट्री (Watch Video)

0
106

बिग बॉस मराठी 5 च्या घरामध्ये यंदा परदेसी गर्ल देखील एंट्री घेणार आहे. 28 जुलै पासून बिग बॉस चा नवा सीझन सुरू होत आहे. यंदा बिग बॉसच्या घरात नेमकं कोण एंट्री घेणार याची उत्सुकता वाढली आहे. पण समोर आलेल्या प्रोमोनुसार एक प्रसिद्ध गायक आणि एक परदेशी पाहुणी दिसणार आहे. गायक म्हणून बिग बॉसच्या घरात संजू राठोड, अभिजित सावंत यांची एंट्री होण्याची चर्चा आहे. आता हा गायक नेमका कोण असेल? हे उद्या प्रेक्षकांसमोर येणार आहे.

पहा व्हिडीओ:

instagram.com/reel/C95SXEptSj6