मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे कॉंग्रेसचा जूना अर्थ संकल्प कॉपी पेस्ट- राहुल गांधी

0
136

आज मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. यामध्ये आंध्रप्रदेश, बिहार या दोन राज्यांना झालेल्या विशेष घोषणांची सर्वत्र चर्चा असताना राहुल गांधी यांनी X वर आपली प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे. ‘ इतर राज्यांच्या जीवावर मित्रपक्षातील राज्यांना पोकळ आश्वासनं, मित्रांना खूष करताना सामान्य नागरिकांचा विचार नाही आणि हा अर्थसंकल्प म्हणजे कॉंग्रेसचा जूना अर्थ संकल्प कॉपी पेस्ट केल्याचं’ त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांची पोस्ट:


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here