बेलापूर मध्ये इमारत दुर्घटनेत दोघांची सुटका तर एक मृतदेह बाहेर काढला

0
202

नवी मुंबई मध्ये आज पहाटे बेलापूर सेक्टर 19 मध्ये बिल्डिंग कोसळली आहे. यामध्ये दोन जणांची सुटका करण्यात आली आहे. तर एनडीआरएफने एक मृतदेह बाहेर काढला आहे. सध्या जखमींना अपोलो हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. दरम्यान बचावकार्य सुरू आहे. तसेच ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. Building Collapsed in Belapur: नवी मुंबईच्या बेलापूर मध्ये चार मजली इमारत कोसळून दुर्घटना!

बेलापूर इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू:

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here