दिल्ली मध्ये मर्सिडीजच्या धडकेमध्ये 34 वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल 17 ऑगस्टच्या सकाळची आहे. आश्रम भागामध्ये ही हिट अॅ न्ड रनची केस घडली आहे. पोलिसांनी तातडीने मर्सिडीज कार ताब्यात घेतली आहे. तसेच आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान मृत 34 वर्षीय तरूण राजेश नामक व्यक्ती आहे.
दिल्ली मध्ये हिट अॅन्ड रन केस:
#WATCH : A tragic hit and run accident has come to light in the capital Delhi
– A Mercedes car driver hit a cyclist Rajesh in the Ashram area of South-East Delhi.
– The collision was so severe that the cyclist died on the spot.
– The accused driver Arrested
#delhinews… pic.twitter.com/01K825Kwx1
— Indian Observer (@ag_Journalist) August 18, 2024