मंदिरात भक्त देवाकडे मागणं मागायला येतात. पण सध्या सोशल मीडीयात भाविक म्हणून आला आणि देवाचाच मुकूट चोरून गेलेला चोर कैद झाल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. ही घटना 10 जुलैची आहे. देवासमोर हात जोडून आजुबाजूला कोणी काही बघत नाही हे बघून चोराने विठ्ठलाच्या डोक्यावरील मुकूटचं बॅगेत घातल्याचं समोर आलं आहे.
पहा व्हिडीओ:
ऐसे भी चोर होते है..
चोर – "माफ़ कीजिए भगवान जी, आपका कीमती मुकुट चोरी कर रहा हूं". pic.twitter.com/o7KYpIu2tF
— Vivek Gupta (@imvivekgupta) July 18, 2024