अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून मोदी सरकार 3.0 चं पहिलं बजेट वाचन सुरू

0
143

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून मोदी सरकार 3.0 चं पहिलं बजेट वाचन सुरू झालं आहे. 9 मुद्द्यांवर आधारित आजचं मोदी सरकारचं बजेट असणार आहे. त्यांनी या वाचनापूर्वी नरेंद्र मोदी यांना तिसर्यांझदा नेतृत्त्वाची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. दरम्यान निर्मला सीतारमण सातव्यांदा आपला अर्थसंकल्प मांडत आहे. आज त्यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प मांडलेल्या मोरारजी देसाईंचा विक्रम मोडला आहे.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here