बॉलिवूड विश्वातील सुप्रसिध्द निर्माते सतराम रोहरा यांचे निधन

0
85

बॉलिवूड विश्वातील सुप्रसिध्द निर्माते सतराम रोहरा यांचे निधन झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच, बॉलिवूड क्षेत्रात शोक पसरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहली आहे.

वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जय संतोषी मॉं या चित्रपटातची निर्मिती सतराम यांनी केली होती. बॉलिवूडाचा हा चित्रपट ब्लॉकबास्टर ठरला होता. निर्मीतीसोबत त्यांनी गायन देखील केले होते. रॉकी मेरा नाम, शेरा डाकू, नबाव साहिब, जय काली अश्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here