सतत कान दुखतो ? या घरगुती उपयांनी मिळेल आराम

0
309

कान दुखणे खूप भयंकर असते. कान दुखत असाल की, कुठल्याच गोष्टीत लक्ष लागत नाही. कान दुखण्याचे अनेक कारणे असतात. अनेक वेळेस छोट्या मोठ्या इन्फेक्शनमुळे देखील कान दुखत राहतो. जर कान सतत दुखत असेल तर सूज वाढते. तसेच काही घरगुती उपाय आहे ज्यामुळे कान दुखणे लवकर बरे होते. तर चला जाणून घेऊ या कोणते आहे हे घरगुती उपाय

तुळशीचे पाने-
कानदुखी बारी होण्यासाठी तुळशीचे पाने देखील फायदेशीर आहे. तुळशीचे पाने स्वच्छ धुवून घ्यावी. आता हे पाने बारीक करून त्यांचा रस काढावा. व दोन ते तीन थेंब कानामध्ये घालावे. काही वेळानंतर कानाचे दुखणे बंद होईल.

मोहरीचे तेल-
कानदुखी लवकर बारी होण्यासाठी मोहरीचे तरल देखील फायदेशीर ठरते. हे तेल कोमट करावे व दोन ते तीन थेंब कानामध्ये घालावे. यामुळे कानाचे दुखणे लवकर बरे होईल.
शेकावे-
थोडेसे मीठ कढईमध्ये घालावे व गरम करावे व कपड्यामध्ये घेऊन त्याने कान शेकावा ज्यामुळे लागलीच अराम मिळेल.

सावधानी-
जर कान जास्त दुकटा असेल किंवा रक्त निघत असेल तर लवकर चिकित्सकांचा सल्ला घ्या.

(टीप : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत माणदेश एक्स्प्रेस कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here