
📍 करगणी अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट!
🧒🏻 अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व आत्महत्येप्रकरणी 🚓 चौघांना अटक
📱 सोशल मीडियावर खळबळजनक ऑडिओ व्हायरल!
🎙️ पोलिसांचे नाव घेऊन आरोपी न करण्यासाठी 💰 पैसे मागितल्याचा आरोप!
👮♂️ पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी ऑडिओ क्लिपच्या 📂 सखोल तपासाचे आदेश दिले आहेत.
📍 DYSP विपुल पाटील (विटा) म्हणाले, 🕵️♂️ “या प्रकरणाचा तपास कसून केला जात आहे. कोणीही दोषी आढळल्यास कारवाई अटळ आहे.” ⚠️ करगणीतील हे प्रकरण अधिक गंभीर व धक्कादायक वळणावर!
Vg