Olympic Games Paris 2024 मध्ये 10 मीटर Air Pistol Mixed Team मध्ये मनु भाकेर , सरबजीत सिंह यांनी पटकावलं कांस्य पदक; नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुकाची थाप

0
58

मनु भाकेर , सरबजीत सिंह या जोडगोळीने 10 मीटर Air Pistol Mixed Team मध्ये कांस्य (Bronze) पदक पटकावले आहे. त्यांनी साऊथ कोरियाच्या स्पर्धकांचा 16-10 ने पराभव केला आहे. यापूर्वी मनूने Women’s 10m Air Pistol मध्ये कांस्य मिळवले आहे. तर सरबजीतचं हे पहिलेच पदक आहे. दरम्यान मनू आणि सरबजीत सिंह यांच्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील X वर पोस्ट करत कौतुकाची थाप दिली आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनु भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

पहा पोस्ट: