आटपाडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 ; काल शेवटच्या दिवशी नगरसेवकपदासाठी तब्बल ७९ अर्ज दाखल ; अर्ज दाखल केलेल्या उमेदवरांची नावे

0
1187

आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी जोरदार गर्दी पाहायला मिळाली असून नगरसेवक पदासाठी एकूण ७९ अर्ज दाखल झाले. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, तीर्थक्षेत्र विकास आघाडी, तसेच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारांनीही आपली नोंद केली आहे.

खाली प्रभागनिहाय अर्जदारांची संपूर्ण यादी

पक्षनिहाय कलर-कोड:

🟧 शिवसेना
🟡 भारतीय जनता पार्टी (भाजप)
🟩 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP)
🔵 तीर्थक्षेत्र विकास आघाडी / पंढरपूर
अपक्ष


🟩 प्रभाग १

  • 🟡 माळी शारदा शिवाजी — भाजप

  • 🔵 माळी अनिता तुकाराम — तीर्थक्षेत्र विकास आघाडी


🟩 प्रभाग २

  • ⚪ नरळे ज्योती कैलास — अपक्ष

  • ⚪ लवटे रोहिणी राहुल — अपक्ष

  • 🟧 नवले उज्वला जालिंदर — शिवसेना


🟩 प्रभाग ३

  • 🟩 पाटील अनिता विजय — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

  • 🟩 पाटील विजय सखाराम — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

  • ⚪ देशमुख सोमनाथ तात्यासाहेब — अपक्ष

  • ⚪ मेटकरी यशवंत हरिदास — अपक्ष

  • 🔵 पाटील श्रीनाथ आप्पासो — तीर्थक्षेत्र विकास आघाडी

  • ⚪ पाटील श्रीनाथ लक्ष्मणराव — अपक्ष

  • ⚪ देशमुख उमेश रामचंद्र — अपक्ष

  • ⚪ देशमुख जितेंद्र पांडुरंग — अपक्ष

  • ⚪ पाटील अमरसिंह आनंदराव — अपक्ष

  • 🟡 मंगलनाथ महिपतराव देशमुख — भाजप


🟩 प्रभाग ४

  • 🟧 चव्हाण सखुबाई कानाप्या — शिवसेना

  • 🟩 जाधव प्रविण सुखदेव — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी


🟩 प्रभाग ५

  • 🟧 लांडगे सतिश सर्जेराव — शिवसेना

  • 🟡 नाईकनवरे योगेश शिवाजी — भाजप

  • 🔵 गुळीग श्रीकांत सुखदेव — तीर्थक्षेत्र विकास आघाडी

  • ⚪ लांडगे मंगेश नाथा — अपक्ष

  • 🔵 रविंद्र दत्तू लांडगे — तीर्थक्षेत्र विकास आघाडी

  • ⚪ लांडगे संतोष शंकर — अपक्ष


🟩 प्रभाग ६

  • 🟧 सागर रावसाहेब शिवाजी — शिवसेना

  • ⚪ देशमुख ऋषिकेश बाळासो — अपक्ष

  • 🟡 देशमुख राहुल मोहन — भाजप

  • ⚪ देशमुख राहुल मोहन — अपक्ष

  • 🟡 जाधव संतोष जयसिंग — भाजप

  • ⚪ पाटील दिलीप आप्पा — अपक्ष

  • 🟩 खरात सदानंद बाबा — रा. काँ. शरदचंद्र पवार गट

  • 🟡 जीवन शिवाजीराव पोळ — भाजप


🟩 प्रभाग ७

  • 🟩 कोळेकर अंकुश तायाप्पा — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

  • 🔵 चव्हाण शहाजी दाजी — तीर्थक्षेत्र विकास आघाडी

  • 🟡 अनुसे बिरुदेव गुंडा — भाजप

  • ⚪ जाधव शहाजी यशवंत — अपक्ष


🟩 प्रभाग ८

  • 🟧 सागर स्वाती रावसाहेब — शिवसेना


🟩 प्रभाग ९

  • 🟡 प्रक्षाळे कोमल धिरज — भाजप

  • 🟧 ऐवळे पूनम रणजित — शिवसेना

  • 🟧 ऐवळे मनिषा पांडुरंग — शिवसेना

  • 🟡 ऐवळे गौरी महेश — भाजप

  • ⚪ ऐवळे गौरी महेश — अपक्ष


🟩 प्रभाग १०

  • ⚪ जाधव सरस्वती राजेंद्र — अपक्ष


🟩 प्रभाग ११

  • ⚪ जाधव ललिता अशोक — अपक्ष

  • 🟡 जाधव ललिता अशोक — भाजप

  • 🟩 कुंभार शालन जोतीराम — राष्ट्रवादी काँग्रेस

  • 🔵 काळे कुसुम नामदेव — तीर्थक्षेत्र विकास आघाडी


🟩 प्रभाग १२

  • 🟡 देशमुख महेश आप्पा — भाजप

  • ⚪ देशमुख महेश आप्पा — अपक्ष

  • 🟧 पाठक धनराज विकास — शिवसेना

  • ⚪ डोंबे महेश बबन — अपक्ष

  • 🟡 डोंबे महेश बबन — भाजप

  • ⚪ काळे संदीप नामदेव — अपक्ष

  • 🟡 भूते विकास विठ्ठल — भाजप

  • 🔵 भिंगे प्रथमेश प्रफुल्ल — तीर्थक्षेत्र विकास आघाडी


🟩 प्रभाग १३

  • ⚪ जाधव अजित शिवाजी — अपक्ष

  • ⚪ जाधव लक्ष्मण शिवाजी — अपक्ष

  • 🟩 पवार गोविंदा हणमंत — राष्ट्रवादी काँग्रेस

  • 🔵 जाधव सुरज राजाराम — तीर्थक्षेत्र विकास आघाडी

  • ⚪ बनसोडे आकाश एकनाथ — अपक्ष


🟩 प्रभाग १४

  • ⚪ पाटील संध्या अनिल — अपक्ष

  • ⚪ पाटील जान्हवी दादासाहेब — अपक्ष

  • 🟩 पाटील संध्या अनिल — राष्ट्रवादी काँग्रेस

  • 🟧 माळो अश्विनी आप्पासो — शिवसेना

  • ⚪ मगर अश्विनी संतोष — अपक्ष

  • 🟧 पाटील सुभद्रा बाजीराव — शिवसेना

  • ⚪ पाटील सुभद्रा बाजीराव — अपक्ष


🟩 प्रभाग १५

  • 🟩 शिंदे अनुराधा हणमंतराव — राष्ट्रवादी काँग्रेस

  • ⚪ माळी अश्विनी आप्पासो — अपक्ष

  • ⚪ पाटील मनिषा आबासाहेब — अपक्ष

  • 🟡 पाटील राजश्री अश्विनकुमार — भाजप


🟩 प्रभाग १६

  • 🟧 जाधव विशाल काकासो — शिवसेना

  • 🟡 लाटणे राजेंद्र आबा — भाजप

  • ⚪ लाटणे राजेंद्र आबा — अपक्ष

  • 🟧 हजारे बाळासो तुकाराम — शिवसेना

  • 🟧 हजारे स्वप्निल संजय — शिवसेना

  • 🔵 लवटे अशोक सोपान — तीर्थक्षेत्र विकास आघाडी

  • 🟡 विकास विठ्ठल भुते — भाजप


🟩 प्रभाग १७

  • ⚪ पाटील संगीता पांडुरंग — अपक्ष

  • ⚪ शेख शहीदा इकबाल — अपक्ष


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here