
माणदेश एक्सप्रेस न्यूज/आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा महत्वाचा टप्पा आज पूर्ण झाला असून थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी करून वैध ठरलेल्यांची अंतिम यादी निवडणूक विभागाने जाहीर केली. या यादीत पारंपरिक राजकीय घराणी, नवे नेतृत्व, तरुण स्पर्धक, महिलांचा प्रभाव आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग अशा सर्वांचीच लक्षणीय उपस्थिती दिसून येत आहे. नगराध्यक्षपदासाठी १२ उमेदवार तर १७ प्रभागांत शेकडो नावे निवडणूक रिंगणात राहिली असून यामुळे आटपाडीत आगामी काही दिवस राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.
थेट नगराध्यक्ष पदासाठी वैध ठरलेले १२ अर्ज
आटपाडी नगराध्यक्षपदासाठी बहुचर्चित नावे रिंगणात राहिल्याने निवडणूक चुरशीची होणार अशीच आहे. वैध ठरलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :
१) कवडे गुरुप्रसाद अतुल
२) काळे दगडू भिमराव
३) खाटीक सादिक पापामियाँ
४) खिलारी हरीष धनाजी
५) जाधव उत्तम तायाप्पा
६) नवले लक्ष्मण मधुकर
७) पाटील सौरभ पोपट
८) फुले संदीप बाबा
९) बालटे अरुण दत्तु
१०) लवटे अशोक सोपान
११) सागर रावसाहेब शिवाजी
१२) हाके चंद्रकांत रामचंद्र
यामध्ये विविध सामाजिक, राजकीय गटांचे प्रतिनिधित्व असून भाजप, शिवसेना, रा.काँ., स्थानिक आघाड्या तसेच अनेक अपक्ष उमेदवारांचीही स्पर्धा तितकीच बोचरी राहणार आहे. विशेष म्हणजे तरुण उमेदवारीपासून अनुभवी नेत्यांपर्यंत सर्वच स्तरातील स्पर्धक सदस्यांनी नगराध्यक्षपदासाठी दमदार घोषणाबाजी केलेली दिसते.
प्रभागनिहाय वैध उमेदवारांची यादी
प्रभाग १
१) माळी अनिता तुकाराम
२) माळी नम्रता दत्तात्रय
३) सातारकर स्वाती सुभाष
प्रभाग २
१) गवंड शुभांगी अर्जुन
२) नरळे ज्योती कैलास
३) नरळे सावित्री दत्तात्रय
४) लवटे रोहिणी राहुल
प्रभाग ३
१) जगताप रोहित दिलीप
२) देशमुख उमेश रामचंद्र
३) देशमुख जितेंद्र पांडुरंग
४) देशमुख प्रदीप शिवानी
५) देशमुख सम्राट मनोहर
६) देशमुख सीमनाथ तात्यासाहेब
७) पाटीत अनिता विधाय
८) पाटीत अमरसिंह आनंदराव
९) पाटील दत्तात्रय बाजीराव
१०) पाटील विजय सखाराम
११) पाटील श्रीनाथ जाप्पासो
१२) पाटीत श्रीनाथ तक्रमणराव
१३) मेटकरी यशवंत हरिदास
हा प्रभाग मोठ्या राजकीय घराण्यांचा म्हणून ओळखला जात असून येथे एकाच घरातील अनेक सदस्यांनीही उमेदवारी दिली आहे.
प्रभाग ४
१) चव्हाण अरुण तानाजी
२) चव्हाण धनाजी कानाप्पा
३) चव्हाण शंकर मधुकर
४) जाधव प्रविण सुखदेव
५) माने जयवंत रामू
प्रभाग ५
१) खरात मोहन गुलाब
२) गुळीग श्रीकांत सुखदेव
३) लांडगे नाथा शामराव
४) लांडगे मंगेश नाथा
५) लांडगे रविंद्र दत्तू
६) लांडगे रोहित संजय
७) लांडगे संतोष शंकर
८) लांडगे संतोषकुमार सर्जेराव
९) सरतापे वैभव संतोष
प्रभाग ६
१) खरात सदानंद बाबा
२) चव्हाण प्रकाश जगन्नाथ
३) देशमुख ऋषिकेश बाळासो
४) देशमुख निखिल सुधाकर
५) देशमुख ब्रम्हदेव केशव
६) देशमुख राहुल मोहन
७) पाटील दिलीप आप्पा
प्रभाग ७
१) कोळेकर अंकुश तायाप्पा
२) चव्हाण शहाजी दाजी
३) जाधव शहाजी यशवंत
४) पाटील पोपट मारुती
५) पाटील जयंत शिवाजीराव
प्रभाग ८
१) काळेबाग सुनिता शंकर
२) पाटील जयश्री बाबासाहेब
३) पाटील निशिगंधा शरद
प्रभाग ९
१) ऐवळे गौरी महेश
२) ऐवळे रेखा आनंदराव
३) ऐवळे रुपाली शैलेश
४) ऐवळे सुप्रिया सागर
५) चव्हाण अनुजा दत्तात्रय
६) जावीर संगीता तानाजी
७) मोटे सुष्मिता सुरेश
प्रभाग १०
१) खाटीक राबियाबसरी सादिक
२) जाधव सरस्वती राजेंद्र
३) दौंडे राधिका शशिकांत
४) राऊत वैशाली शशिकांत
५) सागर चैताली नितीन
६) हजारे प्रिती सुरज
७) हजारे सुवर्णा राजेंद्र
प्रभाग ११
१) काळे कुसुम नामदेव
२) कुंभार शालन जोतीराम
३) चोथे शितल नितीन
४) जाधव ललिता अशोक
प्रभाग १२
१) काळे संदीप नामदेव
२) डोंबे महेश बबन
३) देशमुख महेश आप्पा
४) पतकी विनय जयराम
५) भिंगे प्रथमेश प्रफुल्ल
६) हेकणे राहुल महारुद्र
प्रभाग १३
१) जाधव अजित शिवाजी
२) जाधव दत्तात्रय ज्ञानू
३) जाधव लक्ष्मण शिवाजी
४) जाधव सुरज राजाराम
५) पवार यलाप्पा हणमंत
६) बनसोडे आकाश एकनाथ
७) माने गणेश प्रभाकर
प्रभाग १४
१) जाधव पुजा आप्पासाहेब
२) नांगरे पाटील विद्या भाऊसाहेब
३) पाटील जान्हवी दादासाहेब
४) पाटील सुभद्रा बाजीराव
५) पाटील संध्या अनिल
६) मगर अश्विनी संतोष
७) माळी पल्लवी अमोल
प्रभाग १५
१) काळे समाबाई भीमराव
२) नांगरे अर्चना मनोज
३) पाटील मनीषा आबासाहेब
४) माळी अश्विनी आप्पासो
५) माळी अश्विनी शहाजी
६) माळी ताई रावसाहेब
७) माळी रेखा अजित
८) शिंदे अनुराधा हणमंतराव
९) शिंदे सुवर्णा दिलीप
प्रभाग १६
१) घमे अमोल जयसिंग
२) जाधव अक्षय दिगंबर
३) पाटील पोपट मारुती
४) पाटील महेशकुमार दिगंबर
५) पाटील विनायक बाळकृष्ण
६) पाटील सौरभ पोपट
७) लवटे अशोक सोपान
८) लाटणे राजेंद्र आबा
९) सातपुते आदित्य जनार्दन
१०) हजारे बाळासो तुकाराम
प्रभाग १७
१) पाटील मिनाक्षी मनोजकुमार
२) पाटील संगीता पांडुरंग
३) मरगळे आक्काताई आप्पासो
४) मरगळे रुपाली मनोहर
५) शेख शहीदा इकबाल
आगामी काही दिवसांत प्रचाराला वेग, समीकरणे बदलण्याची शक्यता
या प्रभागनिहाय घोषित यादीमुळे आता पक्षीय रणनीती, स्थानिक समीकरणे, गट-तट, जातीय आणि भौगोलिक संतुलन यावर आधारित चर्चांना वेग आला आहे. महिलांचे प्रमाण अनेक प्रभागांत लक्षणीय असून तरुण उमेदवारांचाही मोठ्या संख्येने सहभाग आहे. आटपाडीतील राजकारणात परंपरा आणि नवे नेतृत्व यांच्यातील स्पर्धा यंदा अधिकच रंगणार आहे.


