हिट-अँड-रन प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची अमृता फडणवीस यांनी घेतली भेट

0
211

हिट-अँड-रन प्रकरणातील पीडित नाखवा कुटुंबीयांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भेट घेतली आहे. या हिट-अँड-रन प्रकरणाती कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला होता. मुंबईतील शिवसेना नेत्याच्या मुलाने आपल्या आलीशान कारने नाखवा कुटुबास चिरडले होते. यात कावेरी यांचा मृत्यू झाला होता. अमृता यांचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवरुन शेअर केला आहे.

पहा व्हिडिओ: