स्वत: निवांत झोपून चिमुकल्यांकडून हातातील पंख्याने हवा; शिक्षिकेचा कारनामा!

0
864

उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये, एक महिला शिक्षिका सरकारी शाळेत चटईवर झोपलेली दिसत आहे. विद्यार्थी शिक्षेकेला हातातील फेनने हवा मारत आहेत. ही घटना धनियापूर येथील प्राथमिक शाळेत घडली आहे. व्हिडिओमध्ये महिला शिक्षिका वर्गात झोपलेली दिसत आहे. तर, विद्यार्थी शिक्षिकेजवळ पंखा हलवत आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर, मूलभूत शिक्षा अधिकारी (BSA) राकेश कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. शिक्षकाची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केल्याचे म्हटले आहे.

व्हिडीओ पहा:

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here