आदर्श माध्यमिक विद्यामंदिर खरसुंडीचा निकाल 92 टक्के

0
87

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2024 – 25 या शैक्षणिक वर्षाचा आदर्श माध्यमिक विद्यामंदिर खरसुंडीचा शाळेचा निकाल 92 टक्के लागला.

 

आदर्श विद्यालयातील कु. प्रेरणा अण्णासाहेब तनपुरे 80 % प्रथम क्रमांक, वाहिद रमजान कोकणे 77.60% द्वितीय क्रमांक, कु.साक्षी नवनाथ गायकवाड 77.44 तृतीय क्रमांक, बिरुदेव संदीप कोळेकर 75. 40% उत्तेजनार्थ, कु. साक्षी संजय साळुंखे 73.40% उत्तेजनार्थ गुण संपादन केले.

 

आदर्श माध्यमिक विद्यालयाची गुणवत्तेची परंपरा जपत यश मिळवून दिल्याबद्दल यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील, अध्यक्ष वैभवदादा पाटील, संस्थेचे सर्व विश्वस्त, कार्यकारी संचालक पी. टी. पाटील, मुख्याध्यापक संजय पवार, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ इंगवले व सदस्य यांनी अभिनंदन केले.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here