विजेच्या खांबावर काम करताना शॉक लागल्याने लाइनमनचा मृत्यू

0
2

बालराजूला विजेचा धक्का लागला याची माहिती गावकऱ्यांना मिळताच, विजेच्या खांबा जवळ गर्दी केली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली असून तपास सुरू केल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.