महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे येथे नोकरीची संधी! १०वी पासहि चालतील

0
631

१०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत २३ पदांची भरती, आजच अर्ज करा
महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत शिकाऊ इलेक्ट्रीशियन पदासाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज कसा भरावा, अर्ज भरण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इत्यादीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी भरती सुरू आहे. शिकाऊ इलेक्ट्रीशियन पदांच्या एकूण २३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज कसा भरावा, अर्ज भरण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इत्यादीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव – महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत शिकाऊ (इलेक्ट्रीशियन)उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

पदसंख्या – महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत शिकाऊ (इलेक्ट्रीशियन)उमेदवारांच्या २३ जागा उपलब्ध आहे.

शैक्षणिक पात्रता – महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत शिकाऊ (इलेक्ट्रीशियन)उमेदवारांची शैक्षणिक पात्रता त्या पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण पुणे

वयोमर्यादा – महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत शिकाऊ (इलेक्ट्रीशियन)उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षे असावे.

अर्ज पद्धती – महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत शिकाऊ (इलेक्ट्रीशियन) पदासाठी तुम्ही ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने काम करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीथ ०३ ऑक्टोबर २०२४ आहे.

अर्जाची प्रत पाठविण्याची तारीख – ऑफलाइन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ०५ ऑक्टोबर २०२४ आहे.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय म.रा.वि.पारेषण कंपनी मर्यादित, अ.उ.दा. संवसु विभाग, पिंपरी चिंचवड, २२० के. व्ही. उपकेंद्र चिंचवड जवळ, बिजली नगर, चिंचवड पुणे ४११०३३.

अधिकृत वेबसाईट – महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे याच्या अधिकृत लिंकवर तुम्ही अर्ज करू शकता. लिंक खालीलप्रमाणे – https://www.mahatransco.in/

आवश्यक कागदपत्रांची सुचि –
१) एस.एस.सी. मार्क शिट / प्रमाणपत्र
२) आय.टी.आय. मार्कशिट (चार ही सेमिस्टरची)
३) जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास) ४) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) चे प्रमाणपत्र ५) आधार कार्ड ६) शाळा सोडल्याचा दाखला.

अर्ज कसा करावा?
महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत शिकाऊ (इलेक्ट्रीशियन) पदासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन तुमच्या सोयीने अर्ज करू शकता.
अर्ज करण्यापूर्वी, अधिसुचना नीट वाचावी
अर्जासह विचारलेली कागदपत्रे नीट जोडावी.
शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज भरावा.