दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. लखनऊ येथील लूलू मॉलमधील एका सोन्याच्या दुकानात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्या महिलांच्या एका टोळक्याने कल्याण ज्वेलर्सच्या दुकानातून ४५ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या चोरल्या. बड्या चालाकीने दोन महिलांनी सोन्याच्या दुकानातून बांगड्या चोरल्या. ही घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेनंतर दुकान मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल केला.
पहा व्हिडीओ:
लखनऊ. लुलु मॉल के अंदर कल्याण ज्वेलर्स के शोरूम में लड़कियों ने 45 ग्राम सोने के बैंगल को चोरी कर ली। pic.twitter.com/1BeUzPDIYQ
— Mohammad Imran (@ImranTG1) September 16, 2024