मुंबईत येथे समुद्रामध्ये बुडणाऱ्या दोन व्यक्तींना वाचवण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे. या ठिकाणी दोन इसम बुडत असल्याची माहिती मिळताच गस्तीवरील खार पोलीस ठाणेचे राजू गायकवाड, विकास बाबर, रमेश वळवी आणि मोकाशी यांनी समुद्रात जावून त्या दोघांनाही वाचवले. हे व्यक्ती बेशुद्ध असल्याने त्यांना सी.पी.आर. दिल्यानंतर त्यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
watch video:
कार्टर रोड येथे समुद्रामध्ये दोन इसम बुडत असल्याची माहिती मिळताच गस्तीवरील खार पोलीस ठाणेचे स.फौ.राजू गायकवाड, पो.ह. विकास बाबर, पो शि रमेश वळवी आणि पो.शि. मोकाशी यांनी समुद्रात जावून त्या दोघांनाही वाचवले. बेशुद्ध असल्याने त्यांना सी. पी. आर. दिल्यानंतर शुद्ध आली व तात्काळ… pic.twitter.com/ft4cCL1Guj
— पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई – CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) September 12, 2024