केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद

0
143

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारचा 3.0 अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्र्यांनी शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यासंदर्भात बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ‘मला 5 वर्षांतील 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर करताना आनंद होत आहे, ज्यासाठी 2 लाख कोटी रुपये केंद्रीय खर्च आहे. शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पहा व्हिडिओ –