रील बनविण्यासाठी तरुणाचा जीवघेणा स्टंट; पहा व्हिडीओ

0
411

उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये गररा नदीचे उग्र रूप पाहायला मिळत आहे. गररा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याचा परिणाम अनेक गावांमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे हरदोई ते फर्रुखाबाद हा रस्ता तुटला आहे. रस्ते वाहून गेल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हरदोई येथे पाण्याच्या जोरदार प्रवाहात एक तरुण जीव धोक्यात घालून रील बनवताना दिसला.

पहा व्हिडीओ:


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here