अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सुर्यकुमार यादव यांची उपस्थिती

0
69

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 वल्ड कप जिंकल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी टीम इंडियाचे हार्दिक पांड्या मुंबईत  जंगी स्वागत करण्यात आले. नरिमन पॉइंटवरून भारताचे सर्व खेळाडूंनी ओपनडेक बसमध्ये बसून विजयी निरवणूक काढण्यात आली. त्यानंतर काल शुक्रवारी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांनी कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सुर्यकुमार यादव यांचे खास कौतुक केले. टीम इंडियाच्या विजयात त्यांच्या कामगिरीचा मोाचा वाटा असल्याने त्यांचे खास स्टेजवर त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सोहळ्यासाठी हजर राहिलेल्या सर्वांचा एकच जल्लोष पहायला मिळाला.

पहा व्हिडीओ: