जय शाहंच्या हस्ते सूर्यकुमार यादव’फिल्डर ऑफ द मॅच’ विशेष पुरस्काराने सन्मानित (Watch Video)

0
228

2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये सूर्यकुमार यादवने एक आश्चर्यकारक झेल घेतला. त्याच्या झेलमुळेच टीम इंडिया हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली. करोडो चाहत्यांच्या अपेक्षा आणि हाय व्होल्टेज सामन्याचे दडपण असतानाही सूर्याने ज्या पद्धतीने झेल घेतला ते कौतुकास्पद होते. त्याची फिल्डिंग पाहून बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्याला विशेष पुरस्कार देऊन गौरवले. पुरस्कार दिल्यानंतर त्यांनी सूर्यालाही मिठी मारली.

 

पाहा व्हिडिओ:

instagram.com/reel/C81Fbbbyg__