
आटपाडी नगरपंचायत निवडणूक : थेट नगराध्यक्षपदासह १७ प्रभागांत उमेदवारी अर्जांची लगबग
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, तीर्थक्षेत्र आघाडी आणि अपक्ष उमेदवारांमध्ये चुरस
आटपाडी/प्रतिनिधी – आगामी आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासह सर्व १७ प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रविवारपर्यंत मोठी धावपळ पाहायला मिळाली. प्रमुख पक्षांसोबतच अपक्ष उमेदवारांचीही लक्षणीय उपस्थिती नोंदवली गेली आहे. यामुळे सर्वच प्रभागांमध्ये बहुसंख्य उमेदवारांची चुरस निर्माण झाली असून निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
थेट नगराध्यक्षपद
🟡 विजयकुमार बाळू माळी – शिवसेना
🟡 रावसाहेब शिवाजी सागर – शिवसेना
प्रभागनिहाय उमेदवार
प्रभाग १
🟡 स्वाती सुभाष सातरकर – शिवसेना
🟡 साधना शिवाजी बनसोडे – शिवसेना
⚪ नम्रता दत्तात्रय माळी – अपक्ष
🟧 प्रतीक्षा अरविंद जाधव – भाजप
प्रभाग २
🟡 स्वाती दत्तात्रय नरळे – शिवसेना
🔵 ज्योती कैलास नरळे – तीर्थक्षेत्र विकास आघाडी
🟡 प्रियांका अंकुश नरळे – शिवसेना
🟧 शुभांगी अर्जुन नरळे – भाजप
🟧 पार्वती आप्पासो व्हनमाने – भाजप
🟡 वैशाली उत्तम बालटे – शिवसेना
प्रभाग ३
⚪ विजय सखाराम पाटील – अपक्ष
⚪ अनिता विजय पाटील – अपक्ष
⚪ रोहित दिलीप जगताप – अपक्ष
🟡 विजयकुमार बाळू माळी – शिवसेना
🟡 अमरसिंह आनंदराव पाटील – शिवसेना
🟩 सोमनाथ तात्यासाहेब देशमुख – राष्ट्रवादी काँग्रेस
⚪ सम्राट मनोहर देशमुख – अपक्ष
🟧 प्रदीप शिवाजी देशमुख – भाजप
⚪ प्रदीप शिवाजी देशमुख – अपक्ष
🟩 प्रदीप शिवाजी देशमुख – राष्ट्रवादी काँग्रेस
🟩 जितेंद्र पांडुरंग देशमुख – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग ४
⚪ प्रवीण सुखदेव जाधव – अपक्ष
प्रभाग ५
🟧 प्रदीप शामराव लांडगे – भाजप
⚪ रोहित संजय लांडगे – अपक्ष
🟧 नाथा शामू लांडगे – भाजप
प्रभाग ६
⚪ सदानंद बाबा खरात – अपक्ष
⚪ निखील सुधाकर देशमुख – अपक्ष
प्रभाग ७
🟧 जयंत शिवाजीराव पाटील – भाजप
प्रभाग ८
🟡 सुनिता शंकर काळेबाग – शिवसेना
प्रभाग ९
🟧 रेखा आनंदराव ऐवळे – भाजप
🟧 सरस्वती रामा ऐवळे – भाजप
🟩 संगीता तानाजी जावीर – राष्ट्रवादी काँग्रेस
⚪ संगीता तानाजी जावीर – अपक्ष
प्रभाग १०
🟡 वैशाली शशिकांत राऊत – शिवसेना
🟡 वैष्णवी शशिकांत राऊत – शिवसेना
🟧 राधिका शशिकांत दौंडे – भाजप
🟧 चैताली नितीन सागर – भाजप
🟩 चैताली नितीन सागर – राष्ट्रवादी काँग्रेस
⚪ चैताली नितीन सागर – अपक्ष
🔵 प्रिती सुरज हजारे – तीर्थक्षेत्र विकास आघाडी
🔵 सुवर्णा राजेंद्र हजारे – तीर्थक्षेत्र विकास आघाडी
🟩 रबियाबसरी सादिक खाटीक – राष्ट्रवादी शरद पवार गट
⚪ रबियाबसरी सादिक खाटीक – अपक्ष
प्रभाग ११
❌ निरंक
प्रभाग १२
🔵 राहुल महारुद्र हेकणे – तीर्थक्षेत्र विकास आघाडी
प्रभाग १३
❌ निरंक
प्रभाग १४
🟧 पूजा आप्पासाहेब जाधव – भाजप
🔵 नांगरे पाटील विद्या भाऊसाहेब – तीर्थक्षेत्र विकास आघाडी
🟧 रेखा सुधाकर जाधव – भाजप
प्रभाग १५
⚪ रेखा अजित माळी – अपक्ष
⚪ अश्विनी शहाजी माळी – अपक्ष
⚪ ताई रावसाहेब माळी – अपक्ष
🟧 ताई रावसाहेब माळी – भाजप
🟧 आक्काताई चंद्रकांत काळे – भाजप
⚪ सुवर्णा दिलीप शिंदे – अपक्ष
⚪ अनुराधा हणमंतराव शिंदे – अपक्ष
प्रभाग १६
⚪ महेशकुमार दिगंबर पाटील – अपक्ष
⚪ आदित्य जनार्दन सातपुते – अपक्ष
प्रभाग १७
🟡 रुपाली मनोहर मरगळे – शिवसेना
🟡 लता अबासो गावडे – शिवसेना
एकूण पाहता, अनेक प्रभागांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य, बहुपक्षीय उमेदवार आणि अपक्षांची उपस्थिती यामुळे निवडणुकीत अनिश्चितता आणि चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील स्पर्धा जवळपास सर्वच प्रभागात जाणवते, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचीही प्रभावी नोंद दिसून येते. काही प्रभागांतील उमेदवारांची मोठी संख्या निवडणूक समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनवणार आहे.


