हृदयाला कायम हेल्दी ठेवणारे ५ पदार्थ, बॅड कोलेस्ट्रॉल होईल कमी आणि हृदय राहील मजबूत

0
265

शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयाचं आरोग्य जपणारे हे काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असणं खूप गरजेचं आहे.ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती सांगितली आहे.

1) पहिला पदार्थ आहे बदाम. दररोज सकाळी भिजवलेले ५ ते ६ बदाम खावेत. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

हृदयाला कायम हेल्दी ठेवणारे ५ पदार्थ, बॅड कोलेस्ट्रॉल होईल कमी आणि हृदय राहील मजबूत
2) दुसरा पदार्थ आहे अक्रोड. दररोज २ ते ३ अक्रोड खावेत. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहातो.

3) तिसरा पदार्थ आहे खजूर. खजूरमध्ये पोटॅशियम आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते पचनक्रिया तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

हृदयाला कायम हेल्दी ठेवणारे ५ पदार्थ, बॅड कोलेस्ट्रॉल होईल कमी आणि हृदय राहील मजबूत

4) रोज दोन अंजीर खावेत असं डॉक्टर सांगतात. कारण अंजीरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे कोलेस्ट्राॅल नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच हाडंसुद्धा मजबूत होतात.

हृदयाला कायम हेल्दी ठेवणारे ५ पदार्थ, बॅड कोलेस्ट्रॉल होईल कमी आणि हृदय राहील मजबूत

5) पाचवा पदार्थ आहे पिस्ता. पिस्त्यांमध्ये सगळेच ९ प्रकारचे अमिनो ॲसिड्स असतात. त्यामुळे ते प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत मानले जातात.

हृदयाला कायम हेल्दी ठेवणारे ५ पदार्थ, बॅड कोलेस्ट्रॉल होईल कमी आणि हृदय राहील मजबूत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here