हावडा मेलचे १८ डब्बे रुळावरून घसरले, 6 प्रवासी जखमी

0
175

झारखंडच्या सरायकेला – खरसावन जिल्ह्यात मंगळवारी पहाटे सीएसएमटी – हावडा मेलचे किमान १८ डब्बे रुळावरून घसरले आहे. या घटनेत सहा प्रवासी जखमी झाले अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभांगातर्गत जमेशदूरपासून 80 किमी अंतरावर बारांबूजवळ पहाटे 3.45 वाजता हा अपघात झाला. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पहा पोस्ट :


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here