• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

“भारतीय संघावर आम्हाला अभिमान आहे” : बड्या नेत्यांसह “या” अभिनेत्यानेही केले इंडिया टीमचे कौतुक

tdadmin by tdadmin
January 19, 2021
in क्रीडा
0

India celebrates winning on day five of the fourth test match between Australia and India at the Gabba in Brisbane, Australia, January 19, 2021. AAP Image/Darren England via REUTERS ATTENTION EDITORS - THIS IMAGE WAS PROVIDED BY A THIRD PARTY. NO RESALES. NO ARCHIVE. AUSTRALIA OUT. NEW ZEALAND OUT

0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


मुंबई : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या मायभूमीत त्यांचाच पराभव करून इतिहास रचला आहे. भारतीय संघाच्या या धडाकेबाज कामगिरीच देशभरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान मुख्यमंत्री, शरद पवार व रितेश देशमुख यांनी भारताने चौथ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या जोरदार विजयाबद्दल कर्णधार अजिंक्य रहाणे व टीमचे अभिनंदन केले आहे.


‘पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर देखील भारतीय संघानं दुर्दम्य आशावाद आणि जिद्द याच्या जोरावर संपूर्ण कसोटी मालिका जिंकली. धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारतीय संघानं या मालिकेत नवीन विक्रम प्रस्थापित केला ही देशातील सर्व क्रिकेटवीरांसाठी अभिमानाची बाब आहे’ असेही मुख्यमंत्री म्हणतात.

 


‘ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या यशाने आम्ही सर्वजण आनंदी आहोत. त्यांची उल्लेखनीय उर्जा आणि उत्कंठा सर्वत्र दिसून आली. त्यांचा उत्कृष्ट, उल्लेखनीय धैर्य आणि दृढ संकल्प दिसून आली. भारतीय संघाचे अभिनंदन’ असं म्हणत मोदींनी कौतुक केले.


गाबा खेळपट्टीवर 32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाला थरारक कसोटी सामन्यात धूळ चारणाऱ्या भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन! अजिंक्य रहाणेच्या संघाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास घडवला, अशा शब्दांत शरद पवारांनी टीम इंडियाचे कौतुक केले
‘इंडिया झिंदाबाद, भारतीय संघावर आम्हाला अभिमान आहे, हा सर्वात मोठा विजय आहे’, असं रितेश देशमुख म्हणाला.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

 

We are all overjoyed at the success of the Indian Cricket Team in Australia. Their remarkable energy and passion was visible throughout. So was their stellar intent, remarkable grit and determination. Congratulations to the team! Best wishes for your future endeavours.

— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2021

गाबा खेळपट्टीवर ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाला थरारक कसोटी सामन्यात धूळ चारणाऱ्या भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन! अजिंक्य रहाणेच्या संघाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास घडवला.#INDvAUS

— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 19, 2021

India Zindabad …..proud of you Team India – this is a huge huge win. Congratulations Captain @ajinkyarahane88

— Riteish Deshmukh (@Riteishd) January 19, 2021

Previous Post

“ते जेव्हा कार चालवत असतात तेव्हा सगळे ट्राफिक थांबलेले असते” : देवेंद्र फडणवीस

Next Post

“महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामीना तात्काळ अटक करावी” : सचिन सावंत

Next Post

“महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामीना तात्काळ अटक करावी” : सचिन सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 148,290

ताज्या बातम्या

पंतप्रधानांकडे परदेशात जाण्यासाठी वेळ आहे पण… : शरद पवार

पंतप्रधानांकडे परदेशात जाण्यासाठी वेळ आहे पण… : शरद पवार

March 7, 2021
“देशातील तरुण आणि सजग नागरिकांनी वेळीच आवाज उठवला पाहिजे” : रोहित पवार

“देशातील तरुण आणि सजग नागरिकांनी वेळीच आवाज उठवला पाहिजे” : रोहित पवार

March 7, 2021
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

March 7, 2021
बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्याचा भाजपात प्रवेश

बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्याचा भाजपात प्रवेश

March 7, 2021
मराठी सिनेसृष्टीवर शोककळा : ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

March 7, 2021
“भाजपाचे लोक आणीबाणीच्या नावाने आजही दळण दळत आहेत” : संजय राऊत

“भाजपाचे लोक आणीबाणीच्या नावाने आजही दळण दळत आहेत” : संजय राऊत

March 7, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143