सदाशिवनगर/विष्णू भोंगळे : श्री सन्मती सेवादल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था अध्यक्षपदी सदाशिवनगरचे माजी उपसरपंच, रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचा पदग्रहण समारंभ सोहळा रविवार दिनांक 14 मार्च रोजी रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे या ठिकाणी उत्साहात झाला.
यावेळी बोलताना आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले वीरकुमार दोशी हे एक प्रभावी नेतृत्व आहे. श्री सन्मती सेवा दलास योग्य दिशा देऊन संघटनेची निश्चितच उंची वाढवतील तसेच सेवादलाचे विचार ते प्रभावीपणे मांडतील कारण वीरकुमार दोशी हे निर्णयक्षम नेतृत्व आहे.
कार्यक्रमास आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते, पंचायत समितीच्या सभापती शोभा साठे, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीत उपसभापती मामासाहेब पांढरे, जि.प. सदस्य अरूण तोडकर, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी, मृणालिनी दोशी, अकलूजचे स्त्रीरोग तज्ञ सतीश दोशी, श्री सन्मती सेवा दलाचे मागदशक डॉ. विकास शहा, संस्थापक अध्यक्ष मिहीरभाई गांधी, माजी अध्यक्ष जिनेंद दोशी, महावीर विजयकुमार शहा, श्रीपूर, नवजीवन दोशी, डॉ. राजेश शहा, मयुर गांधी, संदेश गांधी, नूतन अध्यक्ष विरकुमार दोशी, उपाध्यक्ष महावीर दोशी, सचिव हितेश दोशी, सहसचिव प्रशांत गांधी, खजिनदार केतन दोशी, सहखजिनदार विक्रांत गांधी, प्रसिद्धीप्रमुख रोहन गिल्डा, सहप्रसिद्धीप्रमुख अमोल दोशी, संचालिका सौ. सुवर्णा शहा, सौ.कामिनी गांधी, सौ. सपना दोशी, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य प्रतीक पाटील, ग्रामपंचायत मांडवेचे सरपंच हनुमत टेळे, पुरंदावडेचे सरपंच देविदास ढोपे, उपसरपंच संतोष शिंदे, सदाशिवनगर ग्रामपंचायत सदस्य विष्णू भोगळे सर, विठ्ठल पालवे, आनंद शेडगे, ज्ञानदेव निबांळकर श्री शंकर सहकारी साखर कारखाना संचालक रामदास कर्णे, मंडल अधिकारी संदीप चव्हाण, प्रताप सालगूडे पाटील, अर्जुन धाइंजे, हरिभाऊ पालवे, पोपट गरगडे, शिवराज निंबाळकर, सुभाष सुदणे, नागनाथ ओवाळ, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचे अध्यक्ष प्रमोद दोशी, उपाध्यक्ष तुषार गांधी, पतसंस्थेचे उपाध्यक्ष संजय गांधी, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी संचालक प्रशांत दोशी, अभिजित दोशी, अमित गांधी, राजेश दोशी, विशाल गांधी, अभिजित दोभडा, निवास गांधी, निच्छल व्होरा, अजय गांधी, सुरज दोशी, रोहन गांधी, राहुल दोशी, रामदास गोपणे, सतीश बनकर, भाग्यश्री दोशी, विनयश्री दोशी, पुनम दोशी, रेश्मा गांधी, धनश्री दोशी, सारिका राऊत, अमित पाटील, ज्ञानेश राऊत, दैवत वाघमोडे सन्मती सेवा दलाची सर्व माजी अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व नूतन संचालक रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मिहीरभाई गांधी,सूत्रसंचालन अमित व्होरा तर आभार प्रदर्शन महावीर दोशी यांनी केले.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
Join Free Telegram माणदेश एक्सप्रेस