मुंबई : काही दिवसांपुर्वी विनोदवीर कपिल शर्माचा ‘द दपिल शर्मा शो’ लवकरच बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होता. पण प्रेक्षकांना तणाव मुक्त करणारा हा शो काही दिवस बंद राहणार आहे. तर हा शो का बंद होणार असा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडला होता.
यावर कपिल म्हणाला, मी लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे मला माझ्या पत्नीसोबत घरी राहायचं आहे. कपिलने पहिल्यांदाच सोशल मीडियावर दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचं जाहीर केलं. ‘द कपिल शर्मा शो’ फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या अठवड्यात बंद होणार आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
