• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

“इथे नागरिकांच्या नशिबी कोंडा, कंत्राटदांराना मणीहार… उध्दवा अजब तुझ सरकार!” : या भाजप नेत्याची ठाकरे सरकारवर टीका

tdadmin by tdadmin
January 7, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

 

 

मुंबई : बांधकाम क्षेत्राला मुद्रांक शुल्कातील सवलतीं पाठोपाठ सर्व प्रकारच्या अधिमूल्यात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. ही सवलत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लागू राहणार असून लाभधारक विकासकांना घरखरेदीदारांचे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे विकासकांबरोबरच त्याचा खरेदीदारांना लाभ मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण ठाकरे सरकारच्या याच निर्णयावर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली.

 


“गोरगरीब जनता इथे उपाशी, बिल्डरांना मात्र मणीहार… उध्दवा अजब तुझे सरकार”, हे गाणं त्यांनी ट्विट केलं. पुढे ते ट्विटमध्ये म्हणाले, “लॅाकडाऊनमध्ये गोरगरीबांना कोणतीही सवलत न देणारे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणारे उद्धव ठाकरे सरकार बिल्डरांना सर्व प्रकारच्या अधिमूल्यात ५०% सवलत खैरातीचा निर्णय घेते हे पाहून एकच गाणे आठवते…”

 


“इथे नागरिकांच्या नशिबी कोंडा, कंत्राटदांराना मणीहार… उध्दवा अजब तुझ सरकार! कारण मंत्र्यांच्या गाड्यांना सरकार पैसे देतं. कंत्राटदारांची बिल द्यायला सरकारकडे पैसे आहेत. खोट्या बिलांचे पैसे दिले जातात. पण वेगवेगळ्या सामाजिक घटकांना मदत मिळत नाही. मुंबईकरांना मालमत्ताकरात सवलत मिळत नाही”, अशी टीकादेखील त्यांनी केली.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

 

इथे नागरिकांच्या नशिबी कोंडा
कंत्राटदांराना मणीहार
उध्दवा अजब तुझ सरकार
कारण मंत्र्यांच्या गाड्यांना सरकार पैसे देत
कंत्राटदारांची बिल द्यायला सरकारकडे पैसे आहेत
खोट्या बिलांचे पैसे दिले जातात
पण मुंबईकरांना मालमत्ताकरात सवलत मिळत नाही. वेगवेगळ्या सामाजिक घटकांना मदत मिळत नाही.

— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 7, 2021

Tags: #bjp#keshavupadhey
Previous Post

“या” भाजप आमदार नेत्याची होणार चौकशी ; मुंबई पोलिसांकडून नोटीस

Next Post

“या” अभिनेत्याच्या विरोधात मुंबई महापालिकेकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Next Post

“या” अभिनेत्याच्या विरोधात मुंबई महापालिकेकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यामध्ये “या” तारखेपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बंद राहणार

पुण्यामध्ये “या” तारखेपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बंद राहणार

February 28, 2021
“सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव” : पंकजा मुंडे आक्रमक

“सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव” : पंकजा मुंडे आक्रमक

February 28, 2021
डिसलाईक करण्याच्या पर्यायावरून “या” अभिनेत्याचा मोदींना सवाल

डिसलाईक करण्याच्या पर्यायावरून “या” अभिनेत्याचा मोदींना सवाल

February 28, 2021
“मला विरोधी पक्षनेत्यांची कीव करावीशी वाटते” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“मला विरोधी पक्षनेत्यांची कीव करावीशी वाटते” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

February 28, 2021
‘आपल्या पाल्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीत देण्याचे ठरविले पाहिजे’ : राज्यपाल

‘आपल्या पाल्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीत देण्याचे ठरविले पाहिजे’ : राज्यपाल

February 28, 2021
पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली ही मागणी

पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली ही मागणी

February 28, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143