आटपाडी : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०/२१ च्या पहिल्या टप्यातील आटपाडी तालुक्यातील ९ ग्रामपंचायती साठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी संपन्न झाली. तळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवार
प्रभाग १
१) म्हारगुडे भगवान तातोबा
२) सरगर नानासाहेब आप्पासाहेब
३) सरगर ताई मारुती
प्रभाग २
१) कांबळे सुरेश सुखदेव
२) जेडगे दिपाली संजय
प्रभाग ३
१) शिंदे सदाशिव नामदेव
२) म्हारगुडे सुलभाताई रामचंद्र
३) सरगर सुनिता नाना
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस