आटपाडी : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०/२१ च्या पहिल्या टप्यातील आटपाडी तालुक्यातील ९ ग्रामपंचायती साठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी संपन्न झाली. तळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभागनिहाय उमेदवारांना झालेले मतदान.
प्रभाग १
ना.मा.प्रवर्ग
म्हारगुडे भगवान तातोबा ३३८ विजयी
सरगर लक्ष्मण तातोबा २७४
NOTA ०२
सर्वसाधारण
पडळकर दादासाहेब विलास २८५
सरगर नानासाहेब आप्पासाहेब ३२९ विजयी
NOTA ००
सर्वसाधारण स्त्री राखीव
सरगर ताई मारुती ३६३ विजयी
सरगर दिपाली हणमंत २४८
NOTA ०३
प्रभाग २
अनु,जाती
कांबळे पांडुरंग तानाजी २२१
कांबळे लक्ष्मीबाई आप्पासो ०८
सुरेश सुखदेव कांबळे ४५० विजयी
NOTA ०५
सर्वसाधारण स्त्री राखीव
गावडे पूनम मारुती १९३
जेडगे दिपाली संजय ५०२ विजयी
NOTA १०
म्हारगुडे वैशाली तानाजी २०४
म्हारगुडे संपदा विलास ४५७ विजयी
NOTA ०२
प्रभाग ३
सर्वसाधारण
म्हारगुडे दिलीप पांडुरंग २६७
शिंदे सदाशिव नामदेव ३११ विजयी
NOTA ०३
ना.मा.प्रवर्ग स्त्री राखीव
माने माया दादासाहेब २८२
म्हारगुडे सुलभाताई रामचंद्र २९६ विजयी
NOTA ०३
सर्वसाधारण स्त्री राखीव
सरक दिपाली विठ्ठल २७१
सरगर सुनिता नाना ३०९ विजयी
NOTA ०१
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस