युवकांनी मैदानी खेळांना प्राधान्य देण्याची गरज : सुहासनाना शिंदे ; खानापूर येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
खानापुर : मोबाइलच्या युगात युवकांनी मैदानी खेळांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खानापूर शहरात क्रिकेट स्पर्धाचे उध्दघाटन करते वेळी माजी ...