कोरोना वॅक्सिन| पुण्याहून कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच रवाना ; देशभरातील विविध ठिकाणी लस पोहोचवणार
पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीची पहिली बॅच रवाना झाली आहे. सीरम इन्स्टिट्युटमधून कोरोना वॅक्सिनचे तीन ट्रक पुण्यातील आंतरराष्ट्रीय ...