“शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी” : काँग्रेसकडून औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेला प्रत्युतर
मुंबई : औरंगाबादच्या नामांतरावरून आता शिवसेना-काँग्रेसमध्ये ‘सामना’ रंगू लागला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सेक्युलरवादावरून काँग्रेसवर निशाणा साधला ...