आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून रुग्ण संख्येला आळा बसला आहे. आज दिनांक ०२ रोजी कोरोनाचे ०० नवे रुग्ण आढळून आले असल्याने आरोग्य विभागाला काही प्रमाणात उसंत मिळाली आहे.
काल अखेर सांगली जिल्ह्यात ४७ हजार ६१२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४५ हजार ६८६ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून काल सद्यस्थितीत उपचाराखाली १९३ रूग्ण आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज