• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

धक्कादायक : पोलिओच्या डोसऐवजी लहान मुलांना सॅनिटायजर ; 12 चिमुरड्यांना केले रुग्णालयात दाखल

tdadmin by tdadmin
February 1, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

यवतमाळ : राज्यात पुन्हा एकदा चिमुकल्यांच्या आरोग्याबाबत हलगर्जी बाळगणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्यामुळे 12 चिमुकल्यांची प्रकृती बिघडली असून पाच वर्षांखालील चिमुरड्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा प्रकार यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी घडला. पोलिओच्या डोसऐवजी लहान मुलांना सॅनिटायजर पाजण्यात आले. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 12 लहान बालकांना दाखल करण्यात आले आहे. मुलांना सुरुवातीला उलट्याचा त्रास सुरु झाला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Previous Post

एप्रिल २०२२ पासून “या” गाड्या जाणार थेट भंगारात

Next Post

“पेट्रोल 1 हजार रुपये लिटर करुन सरकारला लोकांना मारायचं आहे” : संजय राऊत

Next Post

“पेट्रोल 1 हजार रुपये लिटर करुन सरकारला लोकांना मारायचं आहे” : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 146,335

ताज्या बातम्या

महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर या स्पर्धेत साताऱ्याचा “अजिंक्यतारा” अशी ओळख ठरलेल्या “प्रथमेश माने” यास वोटिंग करून या स्पर्धेचा विनर बनवा

महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर या स्पर्धेत साताऱ्याचा “अजिंक्यतारा” अशी ओळख ठरलेल्या “प्रथमेश माने” यास वोटिंग करून या स्पर्धेचा विनर बनवा

March 7, 2021
मराठी सिनेसृष्टीवर शोककळा : ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन

मराठी सिनेसृष्टीवर शोककळा : ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन

March 6, 2021
आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले ; आज दिनांक २८ रोजी ०४ नवे रुग्ण

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०६ रोजी कोरोनाचे ०५ रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

March 6, 2021
पुणे पोलिसांची “या” भाजप नेत्याला नोटीस ; पूजाचा लॅपटॉप आणून देण्याची मागणी

पुणे पोलिसांची “या” भाजप नेत्याला नोटीस ; पूजाचा लॅपटॉप आणून देण्याची मागणी

March 6, 2021
“…तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतः फोटो छापतील” : राष्ट्रवादी काँग्रेसची मोदींवर टीका

“…तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतः फोटो छापतील” : राष्ट्रवादी काँग्रेसची मोदींवर टीका

March 6, 2021
तृणमूल काँग्रेसच्या “या” माजी खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

तृणमूल काँग्रेसच्या “या” माजी खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

March 6, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143