मुंबई : भाजप नेते निलेश राणे यांनी ‘मीडिया रिपोर्टनुसार सचिन वाझे यांनी शिवसेनेला मुकेश अंबानींकडून पैसे काढायचे होते असे स्पष्ट केलं, असा गंभीर आरोप केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार सचिन वाजे यांनी शिवसेनेला मुकेश अंबानी कढून पैसे काढायचे होते असे स्पष्ट केलं. याचा अर्थ कि शिवसेना ह्या क्राईम मध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे तिथे सर्व सत्य बाहेर पडणार नाही म्हणून ताबडतोब राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू करावी.
निलेश राणे म्हणाले की, मीडिया रिपोर्टनुसार सचिन वाझे यांनी शिवसेनेला मुकेश अंबानीकडून पैसे काढायचे होते असे स्पष्ट केलं. याचा अर्थ की शिवसेना ह्या क्राईममध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. तिथे सर्व सत्य बाहेर पडणार नाही, म्हणून ताबडतोब राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू करावी, अशी मागणी निलेश राणेंनी केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस