मुंबई : अंबानी स्फोटकं आणि हिरेन मृत्यू प्रकरणावर बोलताना राऊत यांनी राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली होती. राऊत यांच्या टीकेनंतर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत निशाणा साधला.
“संजय राऊत यांच्या नावे एकच वाक्य सर्वाधिक वेळा बोलायचा विश्वविक्रम नोंदवला जाईल अंस दिसतंय आणि ते वाक्य असेल ‘हा सरकार अस्थिर करायचा प्रयत्न आहे,’ असा टोला केशव उपाध्ये यांनी राऊतांना लगावला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस