आटपाडी : येथील जेष्ठ नागरिक रामचंद्र सदाशिव देशपांडे वय 76 यांचे आज निधन झाले. वृत्तपत्र विक्रेते व माणदेश एक्सप्रेसचे आटपाडी तालुका प्रतिनिधी बिपिन देशपांडे व गौरव देशपांडे यांचे ते वडील होते. रामचंद्र देशपांडे यांच्यावर आज 5.30 वाजता आटपाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांना दोन मुले नातवंडे सून असा परिवार आहे. माती सावडण्याचा कार्यक्रम शनिवार दिनांक १६ रोजी सकाळी ८.०० वाजता आटपाडी येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईक यांनी दिली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
